40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

‘मिळून साऱ्याजणी ‘ चा पहिला अंक ऑगस्ट १९८९ मध्ये प्रसिद्ध झाला

‘मिळून साऱ्याजणी ‘ चा पहिला अंक ऑगस्ट १९८९ मध्ये प्रसिद्ध झाला. हे मासिक मुख्यतः स्त्रियांसाठी हे तर खरंच तरीपण हे ‘त्या’ अर्थानं बायकी नाही. सुजाण आणि संवेदनशील पुरुषांनाही हे वाचायला नक्की आवडेल याची खात्री आहे.