40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

डॉ. गीताली विनायक मंदाकिनी

डॉ. गीताली विनायक मंदाकिनी

पत्ता : ब-२ , ५०१ , कुमार प्राईड पार्क, सेनापती बापट रस्ता, पुणे १६.

फोन : ०२० २५६५२३२४, ९८२२७४६६६३

जन्मतारीख : १३ ऑक्टोबर १९४६

शिक्षण : एम. एस. सी. पी. एच. डी.

व्यवसाय : निवृत्त प्राध्यापक, पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजला रसायनशास्त्र विषयाची ३३ वर्षे प्राध्यापिका.
निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची विश्वस्त. त्यांच्यातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाच्या संपादक. २००७ पासून ‘पुरुष उवाच’ या दिवाळी अंकाचं संपादन

सामाजिक काम :

१) जून १९७८ ते एप्रिल १९७९ दरम्यान नागेपल्ली या गडचिरोली जिल्ह्यातील गावी प्रौढ शिक्षण आणि स्त्रियांमध्ये जाणीव जागृतीच काम.

२) पालक- शिक्षक – मुलाचं व्यासपीठ असणाऱ्या पालकनीती मासिकाची संस्थापक सदस्य आणि संपादक मंडळ सदस्य

३) नर्मदा बचाव आंदोलन, पुणे समर्थन गटाच्या सभासद.

४) स्त्रीप्रश्नासंदर्भात काम करणाऱ्या पुण्याच्या ‘नारी समता मंच’ च्या स्थापनेपासून सक्रीय सहभाग.

५) स्त्री- पुरुष समतेबाबत पुरुषांमध्ये जाणीव- जागृती करणाऱ्या ‘पुरुष उवाच’ पुणे गटात सक्रीय सहभाग ‘पुरुष स्पंदनं’ वार्षिक अंकाच संपादक मंडळ सदस्य फेब्रुवारी २००४ पासून ‘पुरुष उवाच’ मासिक अभ्यास वर्गाचं आयोजन.

६) आकाशवाणीवरील अनेक चर्चात सहभाग, मासिक , वृत्तपत्रात लेखन.

पुस्तकांचं संपादन :

१) स्त्री चळवळ आणि राजकारण : समतेसाठी सत्ता संघर्ष.

२) बहुजन हिताय ……..? मोठ्या धरणांची सामाजिक किंमत. ‘greater comman good या अरुणा रॉय लिखित लेखाचा अनुवाद:

३) समृद्धीची लूट – ‘जागतिक अन्नसंपदेचे अपहरण’ रुपांतर : कमल देसाई.

‘Stolen Harvest’ – वंदना शिवा या पुस्तकाच्या अनुवादात विशेष साहाय्य.

४) Breaking The Moulds : Indian Men look at Patriarchy, looking at Man.

५) कथा गौरीची

६) स्त्री प्रश्न सोडवताना……: संपादक . गीताली वि. मं., प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन

७) प्रश्न पुरुषभानाचे:

८) गोष्टी साऱ्याजणीच्या पुस्तकाचे संपादन.

९) संदर्भांसहित स्त्रीवाद : स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व.

१०) स्वातंत्र्यपूर्व संध्या – संपादक गीताली वि. मं., मंगला सामंत.

११) शाश्वत विकासाचे वाटाडे – संपादन -गीताली वि. मं.